HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Rains | मुंबईत पुन्हा कोसळधार, रस्ते, विमान वाहतुकीवर परिणाम

गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसानं आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार ‘एन्ट्री’ केली. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून, पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे.आज सकाळपासूनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील कोपरा गावाजवळील सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड पाणी भरले आहे. जवळ जवळ गुडघाभर पाणी भरल्यामुळे या महामार्गावर सुमारे ३० ते ४० वाहने अडकली आहेत. #Mumbai #Rains #Monsoon #rainyseason #JVLR #Andheri #Nvaimumbai #vashi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

News Desk

Eknath Shinde यांचा खळबळजनक दावा, लगेचच Sharad Pawar यांनीही घेतली पत्रकार परिषद

Manasi Devkar

संप काळातील ST कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच; तर Gunaratna Sadavarte यांच्या अडचणीतही वाढ

News Desk