HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठांमधील व कॉलेजच्या (कॅंन्टीन) सुरक्षा धोक्यात

मुंबई | जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे कॉलेज विद्यार्थांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी कॉलेजच्या उपाहारगृहात जंक फूडवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यामुळे कॉलेजच्या उपाहार्गृहांतून बिस्कटे,चॉकलेट,नुडल्स,पिझ्झा,बर्गर आदी खाद्यपदार्थ हद्दपार केले आहे.तरी हे पदार्थ विकले जातात.मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंगेसचे मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.हा गंभीर बाब आहे.

आसे लक्षात आणून दिले. बटाट्याच्या चीप्स्सारखे तळलेले पदार्थ,स्थानिक उत्पादकांनी तयार केलेली सरबते,बर्फाचे गोळे,शर्करायुक्त कार्बोनेटेड व नॉन कार्बोनेटेड शीतपेये, रसगुल्ला, गुलाबजामून, पेढा, कलाकंद, नुडल्स, पिझ्झा,बर्गर,टिक्का,पाणीपुरी,गोळ्या आणि कँडी, जिलेबी, बुंदी, इमरती, चॉकलेट्स, मिठाया,केक आणि बिस्कटे,बन्स आणि पेस्ट्री,जाम आणि जेली यावर आता बंदी आहे तरी ही काही उपाहारगृहात राजरोस पणे विकले जातात. मुंबई शहरात गेल्या तीन वर्षात आगीच्या पंधरा हजाराहून अधिक घटना घडल्या वत्यातील सुमारे८०%घटना या शॉर्ट सर्किटमुळे झाल्या.कमला मिलच्या आगीसारख्या दुर्घटना घडतात.

तेव्हा त्याच्या तपशिलात गेल्यावर हे लक्षात येत कि अपघात नसून,आवश्यक ती खबरदारी घेतली गेली तर या टाळता येण्यायोग्य दुर्घटना आहे.त्यामुळेच अशा दुर्घटनांना येत्रना जितक्या जबाबदार असतात ,तीतेकेच बेपर्वा व्यावसायिक असतात. अग्निसुरक्षेच्या दुष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला जातो.यात जर त्याने सुधारणा केल्या नाहीत तर संबंधित जागा किवा इमारत किंवा तिचा भाग सीलबंद करण्यासाठी त्या जागेतून निघून जायचे आदेश नियम १०(क)अन्वरो दिले जातात.त्या आदेशाच पालन न केल्यास महापालिकेचे संबंधित अधिकारी इमारतीच्या त्या भागातून अशा व्यक्तीना ह्ल्पण्याचे निर्देश पोलिसांना देतात.

उपाहारगृहात राज्याबाहेरील कामगार काम करतात वेतण तुटपुंजे असूनही राहण्याची व खाण्याची सोय होत असल्याने अनेक जन हि सोयीची नोकरी धरून ठेपतात.त्याच प्रमाणे पहाटेपासून काम असल्याने उपाहारगृह मालकही कामगारांना पथारी पसरण्याची परवानगी देतात.स्वयंपाकगृह असलेले उपहारगृह किंवा आस्थापनांचा वापर खाद्यपदार्थ व जवण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी करता येत अशी अट घालून महापालिकेकडून परवानगी दिली जाते.त्यामुळे उपहारगृहामध्ये कामगारांच्या निवासाची व्यवस्था करणे बेकायदा असल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. या कॅंन्टीनसमधील अग्निसुरक्षेतील उपयोजना बेकायदा साठा केले गैस सिलेंडर अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमानुसार असल्याची तपासणी करण्या आवश्यक आहे.

आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खातेच्या केलेली आहे का ? इमारती मधील बांधकामा विषयक बाबी,प्रवेशद्वार मोकळी जागा आदीची इमारत आणि कारखाने विभागातील अधिकारीयांनी तपासणी केली आहे का? खाद्यपदार्थांचा दर्जा अतिशय निकृष्ठ दर्जाचा आहे. या कॅंन्टींगसमध्ये तर स्वच्छतेचे अगदी बारा वाजलेले आहेत. त्याचबरोबर मुंबई विद्यापिठांमधील होस्टेलसमधील विद्यार्थ्यांना आहार पुरवणार्या मेसमधूनही खालावलेल्या दर्जाचे भोजन मिळत आहे. बालकामगार सारख्या गंभीर गैरप्रकारही या कॅंन्टींगसमध्ये दिसत आहे.आसा अँड.अमोल मातेले यांनी आरोप केला . अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्यास व त्यामुळे जीविताला धोका असल्यास संबधित उपाहारगृहला किवा आस्थापनेवर कारवाई करवी.

या संयुक्त तपासणत त्रुटी आढळलेल्या कॅंन्टीनवरती कारवाई करवी व विद्यार्थ्यांच्या या गैरसोईकडे लक्ष देऊन विद्यापिठातील कॅंन्टींगची तातडीने पाहानी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी.कुलगुरू स्ट्रक्चर ऑडिट करू व पाहनी करू आसे सांगितले.त्याचबरोबर कॅंन्टींगसमध्ये असणार्या अस्वच्छते बाबतच्या समस्याचे तातडीने निरसन करावे. बालकामगार सारख्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्यात यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

News Desk

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

News Desk

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

News Desk