HW News Marathi
मुंबई

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | मंत्रालयासमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अविनाश शेटे(२५) या तरुणाचे मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी सुरक्षासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अविनाश शेटे यांनी कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात येत होता. अखेर वैतागून अविनाश यांने टोकाचे पाऊल उचलले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर

News Desk

मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात, कुर्ल्याच्या राजाचे जल्लोषात आगमन 

News Desk

रुसलेला पाऊस आजपासून परतणार

News Desk