HW News Marathi
देश / विदेश

बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त तर हे महाग

नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केले. कररचनेत कोणतेही बदल केले नाहीत. शिक्षण आणि आरोग्य अधिभारात १ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे प्रत्येक बिल वाढणार आहे. यात सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती २ रुपयांनी कपात झाली आहे. सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी २ रुपयांनी घटवून ४.४८ रुपये तर दुसरीकडे डिझेल एक्साईज ड्युटी २ रुपयांनी घटवून ६.३३ रुपये प्रति लिटर केली आहे.

महाग

  • मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज
  • टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू
  • फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
  • परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
  • टूथपेस्ट, टूथ पावडर
  • सौंदर्यप्रसाधने
  • कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज
  • ट्रक आणि बसचे टायर
  • चप्पल आणि बूट
  • सिल्क कपडा
  • इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
  • फर्निचर
  • घड्याळं
  • एलसीडी, एलईडी टिव्ही
  • दिवे
  • खेळणी, व्हीडीओ गेम
  • क्रीडा साहित्य
  • मासेमारी जाळं
  • मेणबत्त्या
  • गॉगल
  • खाद्यतेल
  • टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू
  • शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार

स्वस्त-

  • कच्चा काजू
  • पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त (एक्साईज ड्युटी कमी)
  • आयात कर वाढवल्याने भारतातील वस्तू स्वस्त होतील, मागणी वाढेल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2020 : यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मिळाला दिलासा

News Desk

“व्यवहार माझे, जबाबदार वाझे !”, अमृता फडणवीसांनी डिवचले

News Desk

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

swarit