HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

सत्ता मिळूनही त्यापासून दूर राहण्याचं दुःख एकनाथ खडसे यांच्याशिवाय कोणी समजू शकत नाही. त्यांनी शेवटच्या अधिवेशनात आपल्या भावना बोलून दाखवल्या. “माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली, त्यात काहीही तथ्य नव्हते, आता आरोप करणारावर कारवाई करणार का”, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. मला या सभागृहातून आरोपांचा डाग घेऊन जाण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी फडणवीसांकडे केली.#EknathKhadse #Assembly #DevendraFadanvis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात पाठवून भाजपने साध्य केल्या ‘या’गोष्टी !

News Desk

‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार’ Devendra Fadnavis यांची ठाकरे सरकारवर टीका!

News Desk

तुझा भगवा का माझा भगवा नाही, भगवा फडकला पाहिजे | पराग आळवणी

swarit