HW News Marathi
देश / विदेश

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

पुणे | महाराष्ट्रात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 वरुन 31 वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची काल माहिती दिली. कोरोना रुग्णांच्या संख्येत सध्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढ होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाली जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे,या पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून सर्व शाळा, कॉलेज, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड या ठिकाणी ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १० वरून १५ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Palghar lynching case : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चौकशीसंदर्भात बजावली नोटीस

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने एम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

News Desk

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk