HW News Marathi
व्हिडीओ

Ranjitsinh Mohite patil Vs Girish Mahajan | कृष्णा-भिमा स्थिरीकरण अशक्य, मोहिते-पाटीलांना धोका?

“कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवता येणे अशक्य गोष्ट आहे. तसेच कृष्णा कोयना नद्यांचे पाणी दुष्काळी भागाला पुरवण्याचे स्वप्न आता भंग पावणार असल्याचे चित्र सध्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. सोलापूर , उस्मानाबाद , बीड, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पाणी देण्याची योजना आता अपूर्णच राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश महाजन या योजनेबद्दल बोलत होते. हरित लवादाने कृष्णा नदीच्या पाणी वाटप तंट्यावर दिलेल्या निर्णयानुसार कृष्णानदीच्या पाण्याच्या संदर्भात असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला राबवता येणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. #GirishMahajan #RanjitsinhMohite #Krishna-Bhima #WaterProject

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

About Kader Khan।कादर खान यांच्या विषयी…

News Desk

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल

News Desk

“महाराजांना अभिवादन करायचंय ना? मग प्रांगणात जा”; Shivjayanti वरून विधीमंडळात Ajit Pawar भडकले

News Desk