HW News Marathi
व्हिडीओ

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल

काही लोकांचा नखं कापून शहिद होण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जातात असेही फडणवीस म्हणाले. संजय राऊतांना पुराव्याच्या आधारे नोटीस मिळाली आहे, त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे असेही फडणवीस म्हणाले. आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत त्यांना नोटीसा देत आहेत. आम्ही कायद्याने त्यांचा मुकाबला करु असेही फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले.

#DevendraFadnavis #SanjayRaut #UddhavThackeray #RajuShetty #SharadPawar #BJP #NCP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk

“महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? सातव यांचे नाव आघाडीवर…”

News Desk

Sanjay Raut Press conference | ‘मी पुन्हा येईन’असं आम्ही म्हणत नाही,आम्ही कायम महाराष्ट्रात असु

Arati More