HW News Marathi
व्हिडीओ

Modi Government | मोदी सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहीराती

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांना दमदार विजय मिळाला. या निवडणुकांच्या काळात मोठया प्रमाणात जाहीरातींच्या विविध माध्यंमांचा वापर करण्यात आला. तर गेल्या पाच वर्षाच्या काळातही भाजप सरकारकडून विविध योजना असतील किंवा इतर अनेक प्रकारच्या जाहीरातींवर तब्बल ५९०९ कोटी ३९ लाख ५१ हजार रु खर्च करण्यात आले असल्याचे माहीती समोर आलीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना केंद्र सरकारच्या ब्यूरो ऑफ आउटरीच ऐंड कम्यूनिकेशन विभागाकडून आरटीआयच्या माध्यमातून देण्यात आलीय. #modigovernment #Advertising #NDA #Election2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CM तयारी नसतानाही ग्रामपंचायतीत आमचा विजय! – Eknath Shinde

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त

Manasi Devkar

Karuna Sharma यांना कोर्टाचा दणका,१४ दिवसांची Judicial Custody!

News Desk