HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल आज (२७ जून) मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधातील आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निकालानंतर राज्यात आरक्षणाचा टक्का ६४ पर्यंत पोहचला आहे.

सध्या राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण?

  • मराठा समाज – शिक्षण १२, तर नोकरीत १३ टक्के
  • अनुसूचित जाती- १३ टक्के
  • अनुसूचित जमाती- ७ टक्के
  • इतर मागासवर्ग- १९ टक्के
  • विशेष मागासवर्ग- २ टक्के
  • विमुक्ती जाती- ३ टक्के
  • भटकी जमात (बी)- २.५ टक्के
  • भटकी जमात (सी) (धनगर)- ३.५ टक्के
  • भटकी जमात (डी) (वंजारी)- २ टक्के

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास कामांमध्ये राजकारण नको, अजित पवारांची मेट्रो कारशेडवर प्रतिक्रिया

News Desk

महाडमध्ये मोठी दुर्घटना, तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू…!

News Desk

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

News Desk