HW News Marathi
व्हिडीओ

NCP VS Congress | राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रसमध्ये ‘या कारणाने’ पडली वादाची ठिणगी..

राज्यसभेची चौथी जागा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण याच चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांचं नाव निश्चित केलं असतानाच काँग्रेस सतीश चतुर्वेदींसाठी आग्रही असल्याची माहिती आहे.#Rajyasabha #NCP #Congress #SharadPawar #SoniaGandhi #BalasahebThorat #Shivsena #MahavikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? महत्वाचे ‘५’ मुद्दे!

News Desk

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk

आव्हाडांनी मागितली राजदंड मतदार संघात न्यायची परवाणगी…

News Desk