HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadanvis On CAG | कॅगच्या अहवालावरून महाविकासआघाडी विधानसभेत भाजपला घेरणार ?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांवर ताशेरे ओढणार ‘कॅग’चा अहवाल आज सभागृहात सादर केला जाणार आहे. त्यावरून मोठा गदारोळ होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, कॅगच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray आणि Eknath Shinde यांच्या भेटीवर Sanjay Raut यांचा टोला

News Desk

BMC चा JCB येण्याआधीच नारायण राणेंनी बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!

Chetan Kirdat

“तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल”; Rupali Patil Thombare

News Desk