HW News Marathi
व्हिडीओ

Shweta Mahale On Devendra Fadanvis | ‘माननीय पंतप्रधान’ देवेंद्र फडणवीस… !

राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज गेल्या सहा दिवसांपासून सुरु आहे. या दिवसांत महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढले, आंदोलने केली. पण आज भाजपच्या बुलढाणा जिल्ह्यातील आमदार श्वेता महाले यांनी पुरवणी प्रश्न मांडताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असा केला. नेमकी हा मजेशीर किस्सा काय होता पाहूयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नितीश कुमारांनी मतदारांशी गद्दारी केली” – Raosaheb Danve

News Desk

फडणवीस- उद्धव ठाकरे आमनेसामने ! काय चर्चा झाली ?

News Desk

Udayanraje Bhosle | खासदारकीचा राजीनामा द्यायला माझ्यासारखी जिगर लागते..

Arati More