HW News Marathi
व्हिडीओ

Amit Shah BJP | पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीवसुद्धा देऊ !

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरचा उल्लेख आला की त्यात ‘पाकव्याप्त काश्मीर’ आपोआप येते. त्याकडे कुणीही वेगळे म्हणून पाहू नये. पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव सुद्धा देऊ”, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi Disqualified: न्यायिक लढाई तर होईलच पण आम्ही राजकीय उत्तर देऊ! – Prithviraj Chavan

News Desk

वर्षभरानंतरही एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या आठवणी ताज्या, मुंबईकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

News Desk

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

News Desk