ठाणे सरकारी रूगण्लायातून चोरीला गेलेले बाळ पोलिसांना अवघ्या २४ तासात शोधून काढलं आहेहे. मोहिनी भुवर या महिलेचा बाळ असून महिला भिवंडीतील रहिवाशी आहे. बाळाला त्याच्या आईकडे सोपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. . याप्रकरणा गुन्हे शाखेने गुडीया सोनू राजभर, सोनू परशुराम राजभर, विजय श्रीवास्तव या तिघांना अटक करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ठाण्यातील सरकारी रूगण्लायातून प्रसूत कक्षातून पाच तासाच्या बाळाचं अपहरण झालं होतं. त्यानंतर रुगणालयात एकच खळबळ उडाली होती. बाळाचा अपहरण झाल्यानंतर महिलेनी तक्रार केली. पोलिसांनी रूग्णालयातील अनेक सीसीटिव्ही पाहिले त्यात एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी महिलेला पकडण्यात यश आले,
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post