सातारा | सातारा जिल्ह्यात गुरुवारी (२० जून) सकाळी ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपाचा धक्का बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता जरी जास्त असली तरीही त्याचा अवधी कमी असल्याने या भागात कोणतेही नुकसान झालेले नाही. कोयना, कराड आणि पाटणा परिसरात या भूकंपाचा धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी सकाळी ८.२७ मिनिटांनी हा भूकंप झाला आहे. कोयना परिसरापासून १० किमीच्या अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळत आहे.
IMD: An earthquake of magnitude 3.0 struck Satara. Maharashtra at 8;27 am today. https://t.co/w80eJoxXRp
— ANI (@ANI) June 20, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.