HW News Marathi
देश / विदेश

लोकशाही धोक्यात असेल तर विशेष अधिवेशन बोलवा : यशवंत सिन्हा

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकरावर टीकास्र सोडले. देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा झाली पाहिजे.

जर पक्षातील नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनाही वाटत असेल की लोकशाही धोक्यात आहे तर त्यांनी निडर होऊन न्यायाधिशांसारखे लोकशाहीच्या समर्थनार्थ पुढे आले पाहिजे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी मीडियासमोर येऊन चीफ जस्टिसच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासोबतच त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद

News Desk

कोरोना चाचणीसाठी आता सर्वात स्वस्त टेस्टिंग किट बाजारात उपलब्ध!

News Desk