HW News Marathi
व्हिडीओ

Exclusive Supriya Sule On Amit Shah | दिल्लीतील हिंसाचाराला अमित शाह जबाबदार

दिल्लीमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्याला गृहमंत्री अमित शहाचं जबाबदार असून या पार्श्वभूमिवर त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मुंबईमध्ये आज खासदार सुप्रिया सुळे यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी गौरी टिळेकर यांनी..#SupriyaSule #NCP #AmitShah #Homeminister #BJP #DelhiViolence

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमय्यांनी 10 वर्षात ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचं पुढे काय झालं?

News Desk

Arjun Khotkar and Raosaheb Danve | रावसाहेब दानवे माझी मेहबुबा | अर्जुन खोतकर

Atul Chavan

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk