HW News Marathi
व्हिडीओ

Nira-Deoghar Dam | पाण्याचं राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर ?

राज्य सरकारनं बारमतीच्या नीरा डव्या कालव्याचं पाणी वळवुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच दणका दीला. खर तर बारामती हा पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील प्रगतशील तालुक्यांपैकी एक तालुका म्हणुन ओळखला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांसह अनेक दिग्गज नेत्यांनाही मोहिनी घालणारा तालुका…या तालुक्याच्या सौंदर्याच कारण म्हणजे इथली शेती. आणि इथल्या शेतीचा आधार आहे नीरा डावा कालवा. नीरा डाव्या कालव्याचं ते पाणी कमी होत जाणारय. कारण निरा बारामतीला अतिरिक्त येणारं नीरा-देवघर धरणाचे पाणी आता बंद होऊन ते निरा उजव्या कालव्यात वळविण्यात आलंय. यावर गेल्या काही दिवसांपासुन राजकारणही तापलेलं पहायला मिळतेय. मात्र येथील स्थानिक शेतकरी काय म्हतातय ज्यांची शेती या पाण्यावर अवलंबुन होती त्यासंदर्भात एच डब्ल्यूचे बारामतीचे प्रतिनीधी हेमंत गडकरी यांचा हा एक स्पेशल रिपोर्ट.

#Baramati #SharadPawar #RanjitsinhMohite-Patil #ranjitsinhnaik #nimbalkar #Madha #GirishMahajan #Nira-DeogharDam

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray यांच्या ‘निष्ठा यात्रा’पूर्वीच Bhandup मध्ये बंडाळी !

News Desk

12 तारखेला बारा वाजता राज्यभरात जल्लोष करा; Bacchu Kadu यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Manasi Devkar

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

Gauri Tilekar