HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना, भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पक्ष कार्यालयांची तोडफोड झाली. यानंतर आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेनेबद्दलच्या युतीबद्दल सूचक विधान केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही सूर थोडा बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

#BJPShivsena #UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #ChandrakantPatil #PravinDarekar #OBC #BJPShivsenaYuti #BJPShivsenaAlliance #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…यांच्या मुळेच मी पहिली राजकीय निवडणूक जिंकू शकलो!, Dhananjay Munde भावुक

News Desk

Ambika Soni यांना मुख्यमंत्री पद नको, तर Navjot Singh Sidhu म्हणतात मलाच मुख्यमंत्री करा!

News Desk

Shivsena Thane महापौर Naresh Mhaske यांनी Narayan Rane यांच्या नावाच्या घोषणा दिल्या?

News Desk