HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव भीमा घटनेमागे संभाजी ब्रिगेडचा हात

मुंबई: संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला आणि त्यांचाच कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे हात आहे.’ असा आरोप संभाजी भिडे गुरुजी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भिडे गुरुजी यांनी हे आरोप केले. जे घडले त्यामध्ये शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही, असे म्हणत भिडे गुरुजींनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit

ST विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात; सरकारकडून अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव

News Desk

उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत! – वर्षा गायकवाड

Aprna