HW News Marathi
व्हिडीओ

Ravi Rana | पुलाचे काम करा नाहीतर…

अमरावती येथील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळूणही गेल्या कित्तेक महिण्यांपासून अमरावती येथील राजापेठ ते बडनेरा आणि दस्तूर नगरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेरुळावरुन उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र या पुलाच्या एकाच भागाचे काम झाले आहे तर दुसरा गेल्या अनेक महिण्यांपासुन रखडलेलेच आहे. त्यामुळे येथील नागरिकांनाही त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशातच आमदार रविराणआ यांनी या रेल्वे रुळाच्या कामची पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासोबत येथील आयुक्त संजय निपाणे देखील होते. यावेळी या उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने या पुलाचे काम अर्धवटच सोडून दीले आहे. ही बाब लक्षात येचाताच आमदार रवीराणा चांगलेच भडकले. #RaviRana #Amravati #yuvaswabhimanparty #rajapeth

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, “फक्त मुंबई नव्हे तर…!”

News Desk

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk

अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

News Desk