HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार | मुख्यमंत्री

मुंबई | पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ जून) पत्रकार परिषद घेऊन लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काल (६ जून) भाजपध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, तसेच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जाते.

मुख्यमंत्र्यांनी आज (७ जून) नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. यात पुणे आणि जळगाव पालकमंत्री नावे मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. पुण्यातून गिरीश बापट लोकसभेत गेल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पद रिक्त झाल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे. तर जळगावचे पालकमंत्रीपद होते जे आता गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणार-उद्धव ठाकरे

News Desk

‘बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला!’

News Desk

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

swarit