HW News Marathi
मुंबई

पुण्यात आणखी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस

पुणे: पुण्यातील कॅम्प भागातील एका पंचतारांकित हॉटेलात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून एका विदेशी मुलीसह एक भारतीय तरूणीची सुटका केली. परदेशी तरूणी तुर्कमेनिस्तान देशातील आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. गणेश लंगडा, आयाम, कृष्णा सिंग, युवराज, शिवा आणि सूरज अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. एका पंचतारांकित हॉटेलात छापा टाकला त्यावेळी दोन मुली आढळून आल्या. त्यातील एक तुर्कमेनिस्तानमधील आहे तर एक मुंबईची आहे. पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले तर 6 एजंटाना अटक केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालगाडीवर चढून सेल्फी काढताना १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

News Desk

माज़ी नगरसेवक संतोष उरणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती उरणकर समर्थकांसह भाजपमध्ये

News Desk

पुण्याच्या राज्यस्तरीय अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा

News Desk