HW News Marathi
व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांचा आमदारकीचा राजीनामा, भाजप प्रवेश लवकरच

काँग्रेसचे विऱोधी पक्षनेते राहीलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी आपल्या आमदारकीचाही अखेर आज राजीनामा दिलाय. काही दिवसांपुर्वीच विखे पाटलांनी आपला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सोपवला होता. तो पक्षश्रेष्ठींकडून स्विकारण्यातही आला. आणि आज त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यात आज बैठक पार पडली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. #GirishMahajan #RadhakrishnVikhe #Abdulsattar #JaikumarGore #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Harshvardhan Jadhav On Shivsena | माझ्यावर हल्ला करणारे नामर्दचं..

Arati More

ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे ! निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा म्हणून उमेदवाराने घरावरच ठेवली ऑटो

News Desk

Sharad Pawar यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk