HW News Marathi
व्हिडीओ

Karnataka Operation lotus | कर्नाटकच्या “ऑपरेशन लोटस” मागचा मराठी चेहरा …

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचं काँग्रेस आणि जेडीएस चे सरकार कोसळले. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी के शिवकुमार याना बंडखोर आमदारांपासून लांब ठेवण्याचं काम एका महाराष्ट्रातील भाजप नेत्याने केलं. पक्षाने दिलेली जबाबदारी अगदी योग्यरित्या यशस्वीपणे पार पडली. कुमारास्वामी यांचं सरकार कोसळले परंतु वजन वाढले या भाजपच्या महाराष्ट्रातील आमदाराचे.. कोण आहे हा आमदार ? ते जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा .. #KarnatakaCrisis #MaharashtraBJP #PrasadLad #OperationLotus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sangamner चा शेतकरी ‘झेंडू’ उत्पादनातून बनला लखपती!

Manasi Devkar

‘शिवसेना भवन फोडू’ म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची कोलांटीउडी! वातावरण तापलं…

News Desk

Girish Mahajan BJP | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही !

swarit