HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल, राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. मुख्यमंत्री आणि राऊत यांच्या राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री, राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची खासगी बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेला उधाणा आले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या विषय संपला आहे, असे राऊतांनी आज (२५ मे) माध्यमांशी बोलताना सांगितले. पंरतु, राऊतांच्या वक्तव्यानंतर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त होत आहे. विरोधीपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली असून आकडेवाडीचा जो तिडा आहे तो कसा सुटेल यावर बैठकीत विश्लेषण सुरू असल्याची माहिती एबीपी माझा सुरू आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदुत्त्वाचे नकली ठेकेदार कुठे आहेत?”; RSSच्या गणवेशातील गणपतीची मूर्ती पाहून काँग्रेसचा सवाल!

News Desk

कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

News Desk

आगामी सण, उत्सव शांततेत व सलोख्याने साजरे व्हावेत – जिल्हाधिकारी काकाणी

News Desk