HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena – Arvind Sawant | महाराष्ट्राचं “अवजड दुखणं”

केंद्रातील अवजड उद्योग हे तुलनेने दुय्यम दर्जाचे खाते आणि महाराष्ट्राचे नाते अधिकच घट्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये अरविंद सावंत यांच्याकडे या खात्याचा कार्यभार आल्याने हे खाते सांभाळणारे ते राज्यातील सहावे मंत्री आहेत.आत्तापर्यंत मनोहर जोशी, विलासराव देशमुख, प्रफुल्ल पटेल,बाळासाहेब विखे-पाटील, अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रीपदाचा कार्यभार होता.-#HeavyIndustriesAndPubliEenterprises #ArvindSawant #Maharashtra #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जल’ दिन विशेष : कोट्यावधी खर्चून योजना बंदच!; सामान्यांची पाण्याची वणवण का?

News Desk

आंबा खाताय? तर जरा थांबा!, आधी हा व्हिडिओ जरूर पहा

News Desk

कृपया आम्हाला मृत्यू द्या…

Adil