HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari | शपथविधीनंतर नितिन गडकरींची पहिली पत्रकार परिषद

केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी पुन्हा मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात पुन्हा एकादा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उदय़ोग हे विभाग गडकरींना देण्यात आलेय. गेल्या पाच वर्षात नितिन गडकरी यांनी रस्ते वाहतूक, जलवाहतूक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामं केली. नागपूर येथे आज नतिन गडकरी यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामाबद्दल सांगितले आहे. लचवकरच पुढिल कामाला सुरवात होणार असल्याचही ते म्हणाले. #NitinGadkari #BJP #Nagpur #NDA #MinisterofRoadTransportandHighways

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patail-Pankaja Munde | मी काल परळीत गेलो नसतो तर…!

Gauri Tilekar

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Mumbai North East | मुंबई उत्तर पूर्व मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Nawab Malik यांच्या पाठीशी NCP ठाम; अधिवेशनापूर्वी पक्षाची महत्वपूर्ण बैठक |

News Desk