HW News Marathi
Uncategorized

शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव दया- पत्रकार शरद पाटील.            

पालघर : शाळा – कॉलेजमध्ये वर्षातुन एकदाच स्नेहसंमेलन होते. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्यामधील कला – कौशल्य दाखवण्याची संधीही वर्षातुन एकदाच मिळते. खरं तर कला, क्रिडा, अभिनय, साहीत्य व अन्यक्षेत्रांमध्ये खुप मोठं करीअर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विदयार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक गुप्त गुणांना शालेय जीवनामध्येच वाव देणे गरजेचे असताना त्यांचे पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रीत करून त्यांच्यातील उपाजात गुणांपेक्षा ‘शालेय मार्कांना’ अधिक प्राधान्य दिले जाते. मार्कांची ही जीवघेणी शर्यत थांबवुन विविध क्षेत्रांतील व्यावसायीक दालने विद्यार्थ्यांसाठी खुली केली तर विद्यार्थी शालेय जीवनामध्येच अनेक क्षेत्रांमध्ये नावलौकीक मिळवतील. म्हणुनच अभ्यासक्रमा बरोबरच दररोज नव-नवीन स्पर्धात्मक क्षेत्रांची माहीती दिली गेली पाहीजे, तरच विदयार्थ्यांमधील गुप्त कला- गुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन मशाल वृत्तपत्राचे संपादक शरद पाटील यांनी वसई येथे केले.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेराची नोंदणी नसेल तर कर्ज नाही

News Desk

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

News Desk

लॉर्डसवर सौरवसारखा शर्ट फिरवण्याची संधी गमावली, ऋषी कपुरच्या कंमेटने वाद

News Desk