HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thackeray-Indira Gandhi,Uddhav Thackeray – Prithviraj Chavan | शिवसेना आणि कॉंग्रेसची युती..

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक खुलासा केला. २०१४ मध्ये शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी कॉंग्रसला प्रस्ताव दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.शिवसेना आणि कॉंग्रेस सध्या सत्तेत आहे. परंतु वेगळी विचारसरणी असलेले हे दोन पक्ष अगदी इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काळात एकत्र आले होते. मात्र त्यानंतर अस काय झालं की बाळासाहेबांनी कॉंग्रेसशी युती न करण्याचा निर्णय घेतला ?जाणुन घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. #BalasahebThackeray #IndiraGandhi #PrithvirajChavan #UddhavThackeray #Shivsena #Congress #VasantraoNaik #YashvantraoChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ची माघार, ऋतुजा लटकेंनी मानले सर्वपक्षीय नेत्यांचे आभार !

News Desk

अमृता फडणवीस यांनी HW मराठीच्या माध्यमातून दिली विरोधकांच्या प्रश्नांशी उत्तरे

News Desk

Udayanraje Bhosale – Sharad Pawar | कागद वाचून उद्यनराजेंची शरद पवारांवर टीका

Gauri Tilekar