HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर ,शार्पशूटरसह तिघांना अटक ,

अहमदनगर : कुख्यात चन्या बेग टोळीतील शार्पशुटर शाहरूख रज्जाक शेख आणि त़्याच़्या दोन साथीदारान अहमदनगर गुन्हे शाखा आणि नाशिक पोलिस एकत्री रित्या कारवाई करून पाथर्डी फाटा येथून अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांनकडून दोन विदेशी पिस्तोल आणि ४० काडतूसे जप्त केले आहे. पोलिस तिघांची कसून चौकशी केले असता शहरात घातपात करण्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी घातपात करण्यापूर्वीच अटक केले आहे पुढील तपास पोलिस करत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरीत कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार !

News Desk

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी होणार मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक..!

News Desk

आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना लाख रुपयाचे धनादेश वाटप 

News Desk