नवी दिल्ली | लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज (२३ मे) निकाल लागणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात १७ व्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होती. निवडणुकीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्यानेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आणि इतर पक्ष अशी लढत झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी एक्झिट पोलपैकी बहुतांश पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजप अध्यक्ष अमित शहा, पूर्व उत्तर प्रदेश महासचिव प्रियांका गांधी वाड्रा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Live Updates
वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून विजयी झाले आहे.
- गुजरात – गांधीनतरमधून अमित शहा ५१११८० मतांनी आघाडीवर आहे
- रशियाचे पंतप्रधान पुतिन यांनी देखील शुभेच्या दिल्या आहेत
- जापाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून शुभेच्छा दिल्या
- चीनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत
China's Xi Jinping congratulates Prime Minister Narendra Modi. #ElectionResults2019 pic.twitter.com/cWhl3W6ASj
— ANI (@ANI) May 23, 2019
- तेलंगना – टीआएस ८ जागांनी आघाडीवर असून केसीआर यांची कन्या आघाडीवर असल्याची माहिती मिळणार आहे
Telangana: TRS leading on 8 seats, KCR's daughter Kavitha trailing
Read @ANI Story | https://t.co/sODPGdENHh pic.twitter.com/d13RYGKAKi
— ANI Digital (@ani_digital) May 23, 2019
- अमेठी – स्मृती इराणी आघाडीवर असून राहुल गांधी ११ हजार २२६ मतांनी पिछाडीवर आहेत
BJP's Smriti Irani leading over Rahul Gandhi with 11226 votes from Amethi pic.twitter.com/qeTTedk4Zj
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2019
- पटणा साहेब – भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडी तर काँग्रेस शत्रुघ्न सिन्हा पिछाडी
- पश्चिम बंगाल – असनोलमधून भाजपचे बाबूल सप्रियो ६५०० मतांनी आघाडीवर असून तृणमूल काँग्रेस मागे आहेत.
#WATCH TMC Candidate from Asansol, Moon Moon Sen reacts on present trends,she is trailing BJP candidate Babul Supriyo by over 65,000 votes. #WestBengal pic.twitter.com/LFYfTTMMzb
— ANI (@ANI) May 23, 2019
- भाजपला ३०१ तर काँग्रेसला ५० जागा मिळाल्या आहेत.
- औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर असून त्यांना ३५ हजार मते मिळाली आहे.
- इस्त्राईलचे पंतप्रधान बेजिलम नेत्यानाहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच अभिनंद करणारे ट्वीट केले आहे.
Prime Minister of Israel, Benjamin Netanyahu congratulates Prime Minister #NarendraModi, says, "will continue to strengthen our friendship between India and Israel". pic.twitter.com/zF9o2iHadE
— ANI (@ANI) May 23, 2019
- महाराष्ट्र – मुंबई भाजप कार्यलयाबाहेर जल्लोषाचे वातावरण
- पश्चिम बंगाल – कॅबिनेट मंत्री बाबूल सुप्रियो असनसोल मतदार संघातून आघाडी, बरखापूरमधून अर्जून सिंग तर टीएमसीमधून मिमि चक्रवर्ती जादवपूर मतदार संघातून आघाडीवर आहे.
#WestBengal: Union Minister and BJP leader Babul Supriyo leading from Asansol, BJP's Arjun Singh leading from Barrackpore and TMC's Mimi Chakraborty leading from Jadavpur pic.twitter.com/sxtjsZ41dF
— ANI (@ANI) May 23, 2019
- भाजपला देशभरात २९२ जागा मिळाल्यामुळे देलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि तेलगंनाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राजनामा देणार आहेत
Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu is likely to tender his resignation later today https://t.co/zmT3JAOcdZ
— ANI (@ANI) May 23, 2019
- पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
West Bengal: Visuals of celebrations outside BJP office in Kolkata. #LokSabhaElectionsResults2019 pic.twitter.com/JuOe9mvRau
— ANI (@ANI) May 23, 2019
- असद्ददीन औवेसी हैदराबाद मतदार संघातून ८५ हजार मतांनी आघाडीवर आहे.
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen leader Asaduddin Owaisi leading with over 85,000 votes from Hyderabad Lok Sabha constituency. (File pic) pic.twitter.com/qFK993t9q8
— ANI (@ANI) May 23, 2019
- महाराष्ट्र – सोलापूर मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे तर बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे आघाडीवर आहे.
Maharashtra: Former Home Minister & Congress leader Sushil Kumar Shinde trailing from Solapur, NCP's Supriya Sule leading from Baramati. (file pics) pic.twitter.com/gjsZDI0OBG
— ANI (@ANI) May 23, 2019
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या मुख्य कार्यालयात सायंकाळी ५.३० भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक बोलवली आहे.
BJP Parliamentary board meeting to be held later today. PM Modi to meet BJP workers at party office at 5.30 pm today pic.twitter.com/ol0MqFdfGK
— ANI (@ANI) May 23, 2019
- मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजला २९२ जागा मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
#ElectionResults2019: Bharatiya Janata Party supporters in Australia's Sydney and Melbourne celebrate as trends show party leading on 292 seats. pic.twitter.com/WphGVy1KeP
— ANI (@ANI) May 23, 2019
- ओडिसा – केंद्रापाडा मतदार संघातून भाजपमधून जया पांडा आघाडीवर आहे.
BJP's Jay Panda trailing by over 2000 from Odisha's Kendrapara Lok Sabha constituency. (file pic) pic.twitter.com/rBj0ceS5j6
— ANI (@ANI) May 23, 2019
- भोपाळ – भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भोपाळ मतदार संघातून आघाडीवर आहे. नक्कीच माझा विजय होणार, माझा विजय हा धर्माचा विजय असून अधर्माचा नाश होणार असल्याचे सांगत प्रज्ञा सिंग हिने जनतेचे आभार मानले आहे.
BJP Bhopal candidate Pragya Singh Thakur on trends showing she is leading: Nischit meri vijay hogi, meri vijay mein dharm ki vijay hogi, adharm ka naash hoga. Mein Bhopal ki janta ka aabhaar deti hun. pic.twitter.com/d2zZ0LPptQ
— ANI (@ANI) May 23, 2019
- ओडिसा – पुरी मतदार संघातून भाजपचे प्रवक्ता डॉ. सबीत पात्रा ७०० मतांनी आघाडीवर आहे.
BJP leader Dr Sambit Patra leading by over 700 votes from Odisha's Puri Lok Sabha Constituency. (file pic) pic.twitter.com/ihTxZ3xynf
— ANI (@ANI) May 23, 2019
- काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्या सिंधिया मध्य प्रदेशाच्या गुनामधून आघाडी
#ElectionResults2019 : Congress leader Jyotiraditya Scindia trailing from Guna in Madhya Pradesh (file pic) pic.twitter.com/kvSG4621gU
— ANI (@ANI) May 23, 2019
- कॅबिनेट मंत्री मेनका गांधी सुल्तानपूर तर मनोज सिंहा गाझीपूरमधून आघाडीवर आहेत.
Union Ministers Manoj Sinha and Maneka Gandhi trailing from Ghazipur and Sultanpur respectively (file pics) pic.twitter.com/0Ut7SypUB3
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2019
- गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गांधीनगर यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांनी उपस्थिती मोदी समर्थकांचे अभिवादन केले.
Gujarat: Prime Minister Narendra Modi's mother Heeraben Modi greets the media outside her residence in Gandhinagar. pic.twitter.com/yR2Zi9eeL1
— ANI (@ANI) May 23, 2019
- अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी ७ हजार ३०० मतांनी आघाडीवर आहेत
#UPDATE: BJP's Smriti Irani leading with over 7600 votes from Amethi https://t.co/ESpZRvDjiO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2019
- दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या घरा बाहेर शांततेचे वातावरण पहायला मिळत आहे.
Priyanka Gandhi Vadra leaves from Congress President Rahul Gandhi's residence in Delhi. #ElectionResults2019 pic.twitter.com/rJEIih1YIt
— ANI (@ANI) May 23, 2019
- काँग्रेस नेते शशीर थरूर तिरुअनंतपूरममधून १३ हजार मतांनी आघाडीवर आहे.
Kerala: Congress's Shashi Tharoor leading from Thiruvananthapuram
by over 13,000 votes (file pic) pic.twitter.com/zGOa6jK9aA— ANI (@ANI) May 23, 2019
- पंजाब – काँग्रेसचे मनिष तिवारी आनंदपूर साहिबमधून आघाडी तर सरोमनी अकाली दलच्या हरमिंदर कौर बादल भटिंडामधून आघाडी आहे. तसेच आपचे भगवत मान सनगुरमतदार संघातून आघाडीवर आहे.
#Punjab: Congress's Manish Tewari leading from Anandpur Sahib, SAD's Harsimrat Kaur Badal leading from Bhatinda and Aam Aadmi Party's Bhagwant Mann leading from Sangrur pic.twitter.com/5FbzD30aQW
— ANI (@ANI) May 23, 2019
- कर्नाटक – डीएमकेच्या मुख्यालयात जल्लोषाचे वातवरण सुरू आहे.
#TamilNadu: Celebrations outside DMK headquarters in Chennai; According to Official EC trends, DMK is leading on 22 seats pic.twitter.com/rWYr7DfBjQ
— ANI (@ANI) May 23, 2019
- भाजप देशभरात २९५ जागांवर आघाडी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Security heightened outside BJP headquarters in Delhi; According to Official trends, BJP is leading on 295 seats. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/5m2gysNq3P
— ANI (@ANI) May 23, 2019
- निवडणूक आयोगाने देशभरातील आता अधिकृत माहितीनुसार भाजप २९५ जागांनी आघाडीवर तर काँग्रेस ५१ जागांनी पिछाडीवर आहे.
Official EC trends: BJP leading on 295 seats, Congress leading on 51 seats #ElectionResults2019 pic.twitter.com/58gs760qnk
— ANI (@ANI) May 23, 2019
- अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी ४ हजार ३०० मतांनी आघाडीवर आहे.
#Elections2019 : BJP's Smriti Irani leading with over 4300 votes from Amethi pic.twitter.com/vLRd0AySyt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2019
- गुजरात – गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा १ लाख २५ हजार मतांनी पुढे आहे.
BJP President Amit Shah leading by over 125000 votes from Gujarat's Gandhinagar pic.twitter.com/xgFEaoQLWF
— ANI (@ANI) May 23, 2019
- काश्मीरची माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती अनंदनागमधून आघाडीवर आहे.
J&K: National Conference leading from Anantnag, Mehbooba Mufti at third place currently (file pic) #Electionresult2019 pic.twitter.com/qiDTWzLqmx
— ANI (@ANI) May 23, 2019
- शेअर बाजार – ४०,०१५.४९ उच्चांक गाढला आहे.
Sensex currently at 40,015.49 https://t.co/hnY9iW4Mz0
— ANI (@ANI) May 23, 2019
- छत्तीसगढ – भाजप ९ जागांनी आघाडी तर काँग्रेस २ जागांनी पिछाडीवर आहे
Chhattisgarh: BJP leading on 9 seats, Congress leading on 2 seats; total seats 11
— ANI (@ANI) May 23, 2019
- भाजप-शिवसेनची युती मुंबईच्या सहाही जागांवर आघाडीवर आहे.
BJP-Shiv Sena leading on all six seats of Mumbai pic.twitter.com/WsoG7lJw3o
— ANI (@ANI) May 23, 2019
- बेंगलुरुमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Karnataka: Visuals of celebrations outside BJP office in Bengaluru. #LokSabhaElectionResults pic.twitter.com/EtjrSBDP25
— ANI (@ANI) May 23, 2019
- अपक्ष उमेदवार सुमंतला अंबरीश १२०० मतांनी आघाडीवर आहे. तर कर्नाटकातील मांड्यामधून जेडीएसचे कुमारस्वामीचे मुलगा निखील कुमारस्वामी आघाडी
Independent candidate Sumanlatha Ambareesh leading by over 1200 votes from Mandya over Karnataka CM & JD(S) leader HD Kumaraswamy's son Nikhil Kumaraswamy. (file pic) pic.twitter.com/zj2qE3tyLF
— ANI (@ANI) May 23, 2019
- निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप २७९ जागांवर आघाडी तर काँग्रेस ५१ जागांवर पिछाडीवर आहे
- पंजाब – काँग्रेस ८ जागा तर भाजप २ जागांवर आघाडीवर आहे.
#Punjab: Congress leading on 8 seats, BJP & SAD leading on 2 seats each and Aam Aadmi Party leading on 1 seat
— ANI (@ANI) May 23, 2019
- भाजप दिल्लीच्या सातही जागांवर आघाडीवर आहे
Bharatiya Janata Party leading on all 7 seats in Delhi. pic.twitter.com/DlCAwoIAX3
— ANI (@ANI) May 23, 2019
- वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी २० हजार मतांनी आघाडी, गुजराजमधील गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
PM Narendra Modi leading by over 20,000 votes from UP's Varanasi, BJP President Amit Shah leading by over 50,000 votes from Gujarat's Gandhinagar (file pic) pic.twitter.com/kZ6TRadqb9
— ANI (@ANI) May 23, 2019
Jammu and Kashmir: Dr.Farooq Abdullah leading from Srinagar, Union Minister Dr.Jitendra Singh leading from Udhampur #ElectionResults2019 (file pics) pic.twitter.com/KtWYOQaoo5
— ANI (@ANI) May 23, 2019
- जम्मू-काश्मीर – नॅशनल कॉन्फरॅन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुला श्रीनगर, तर जितेंद्र सिंग आघाडीवर आहे.
#Karnataka: JD(S) leader Nikhil Kumaraswamy leading from Mandya parliamentary seat; Independent candidate Sumanlatha Ambareesh trailing
— ANI (@ANI) May 23, 2019
- कर्नाटक – जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी मंड्या मतदार संघातून आघाडी तर सुमनलाथा अंबरेष हा अपक्ष उमेदवार देखील आघाडवीर आहे.
BJP's Ravi Shankar Prasad leading over Congress's Shatrughan Sinha from Patna Sahib
— ANI (@ANI) May 23, 2019
- पटणासाहेबमधून भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडीवर तर काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर आहे
According to EC official trends, BJP leading on Chandni Chowk, North West Delhi, South Delhi and West Delhi parliamentary seats out of 7 seats pic.twitter.com/GZpprHO44p
— ANI (@ANI) May 23, 2019
- निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार चंदनी चौक, उतर पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्लीमधून भाजप आघाडीवर आहे.
West Bengal: TMC's Abhishek Banerjee leading from Diamond Harbour (file pic) pic.twitter.com/BFfWowSp5k
— ANI (@ANI) May 23, 2019
- तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर मतदार संघातून आघाडीवर आहे.
West Bengal: TMC's Abhishek Banerjee leading from Diamond Harbour (file pic) pic.twitter.com/BFfWowSp5k
— ANI (@ANI) May 23, 2019
- सुल्तानपूरमधून भाजपच्या कॅबिनेट मंत्री मेनका गांधी आघाडी तर रायबरेलीमधून युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आघाडी आणि भाजपमधून वरुन गांधी पिलीभिटमधून आघाडीवर आहेत.
BJP candidate and Union Minister Maneka Gandhi trailing from Sultanpur, Sonia Gandhi leading from Rae Bareli. Varun Gandhi leading from Pilibhit
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2019
- निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप देशभारात आतापर्यंत २२९ जागांनी आघाडी तर काँग्रेस ५६ जागांनी पिछाडीवर आहेत.
Official EC trends: BJP leading on 229 seats, Congress leading on 56 seats #ElectionResults2019
— ANI (@ANI) May 23, 2019
- तामिळाडून – काँग्रेस पुद्दुचेरी मतदार संघातून आघाडी तर डीएमके डिंडीगुल व कुड्डालोरमधून आघाडी
Congress leading from Puducherry. DMK leading from Dindigul and Cuddalore in Tamil Nadu #ElectionResults2019
— ANI (@ANI) May 23, 2019
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा मतदारसंघातून पिछाडीवर
- कर्नाटक – दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या आघाडीवर
Karnataka: BJP's Tejasvi Surya leading from Bengaluru South and Congress leader Mallikarjun Kharge trailing from Gulbarga. (file pics) pic.twitter.com/eGl1WQ2U1v
— ANI (@ANI) May 23, 2019
- लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागण्यास सुरुवता झाल्यानंतर शेअर बाजाराने उच्चांक गाढला आहे..
Sensex up by more than 600 points as early trends show a return to power of NDA Government pic.twitter.com/GpIQ7Agjir
— ANI (@ANI) May 23, 2019
- निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप देशपातळीवर १६२ जागांनी आघाडी तर काँग्रेस ५१ जागांवर पिछाडीवर आहेत.
Official EC trends: BJP leading on 162 seats, Congress leading on 51 seats #ElectionResults2019 https://t.co/Auk1g5Ses8
— ANI (@ANI) May 23, 2019
- पंजाब – गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओल, अनंदपूर साहेबमधून काँग्रेसचे मनिष तिवारी, काँग्रेसचे अमृतसर मतदार संघातून गुरजीत सिंग अहुजा आघाडीवर आहेत. तर सरोमनी अकाली दलच्या हरमिंदर कौर बादल भटिंडामधून आघाडीवर आहे
BJP's Sunny Deol leading from Gurdaspur, Congress's Manish Tewari leading from Anandpur Sahib and Gurjeet Singh Aujla leading from Amritsar, SAD's Harsimrat Kaur Badal leading from Bhatinda, pic.twitter.com/alvWqJcIVa
— ANI (@ANI) May 23, 2019
- युपीए अध्यक्ष सोनिया गांधी उत्तर प्रदेशाच्या रायबरेली मधून आघाडीवर आहेत. तर राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आघाडी घेतली आहे.
Sonia Gandhi leading from Uttar Pradesh's Raebareli and Rahul Gandhi leading from Kerala's Wayanad. #ElectionResults2019 pic.twitter.com/mgUerY2eOg
— ANI (@ANI) May 23, 2019
- दिल्ली – राहुल गांधींच्या विजयासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हवन
#ElectionsResultsWithHW : राहुल गांधींच्या विजयासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हवन #LokSabhaElections2019 @RahulGandhi pic.twitter.com/mTA97ofvQy
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) May 23, 2019
- मध्य प्रदेश – भोपाळ मतदार संघातून काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्विंजय सिंग, गुना मतदार संघातील पश्चिम उत्तर प्रदेशातील महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया तर जबलपूरमधून विवेक तंखा मध्य प्रदेशातून आघाडीवर आहेत.
Madhya Pradesh: Senior Congress leaders Digvijaya Singh from Bhopal, Jyotiraditya Scindia from Guna and Vivek Tankha from Jabalpur, trailing pic.twitter.com/NW2QkK7Oi0
— ANI (@ANI) May 23, 2019
- पंजाब – गुरुदासपूर मतमोजणीला केंद्रला सुरुवता
- पहिल्या फेरीत – भोपाळ मतदारसंघातून भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग ३ हजार मतांनी आघाडीवर आहे.
BJP's Pragya Singh Thakur leading from Bhopal, BJP candidate Anurag Thakur leading from Hamirpur(HP)
— ANI (@ANI) May 23, 2019
- भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंग आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मतदान संघातील मतमोजणी केंद्र
Madhya Pradesh: Visuals from a counting centre in Bhopal; Congress's Digvijaya Singh and BJP's Pragya Singh Thakur are contesting from the Lok Sabha seat pic.twitter.com/MbigpFh65V
— ANI (@ANI) May 23, 2019
- पहिल्या फेरीत – स्मृती इराणी अमेठीमधून २ हजार मतांनी आघाडीवर आहे
- निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपा 9 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर
Official EC trends: BJP-9, Congress-3, JDS-1, Mizo National Front-1, NCP-1, NDPP-1, Shiv Sena-1 #ElectionResults2019 pic.twitter.com/eWpZJvdMF0
— ANI (@ANI) May 23, 2019
- गांधीनगर – भाजपाध्यक्ष अमित शहा २५ हजार मतांनी आघाडीवर
- बेगुसरायमधून भाजपचे गिराज सिंग आघाडीवर तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कन्हैया कुमार पिछाडी
- वाराणसी – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
- अमेठी मधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १९ मतांनी पिछाडीवर असून स्मृती इराणी आघाडीवर आहेत
- राहुल गांधी वायनाड आघाडी
- उत्तर प्रदेश – मोदींचा विजय व्हावा म्हणून उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये हवन
#ElectionsResultsWithHW : मोदींचा विजय व्हावा म्हणून उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये हवन #LokSabhaElections2019 @narendramodi @AmitShah @BJP4India pic.twitter.com/XDBCiXb1IA
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) May 23, 2019
- दिल्ली – सिरी फोर्ट कॉम्प्लेक्समधून मतमोजणीचे करण्यास सुरुवात
Delhi: Counting of votes for #LokSabhaElections2019 underway at Siri Fort complex. pic.twitter.com/upNrskGMAA
— ANI (@ANI) May 23, 2019
- बेंगलुरू – माऊंट कॅरेमल कॉले येथील मतमोजणीस सुरुवात
Bengaluru: Counting of votes for #LokSabhaElections2019 begins at counting centre in Mount Carmel College. #Karnataka pic.twitter.com/4kVkwBkP8b
— ANI (@ANI) May 23, 2019
- देशभरातील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे.
#ElectionResults2019 | Counting of votes begins
Read @ANI Story | https://t.co/ka2blxiSvm pic.twitter.com/76DC60ARdA
— ANI Digital (@ani_digital) May 23, 2019
- काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी निकलांपूर्वी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
#ElectionResultsWithHW : काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी निकलांपूर्वी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन @sanjaynirupam @INCIndia pic.twitter.com/cbN7uJdZIO
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) May 23, 2019
- उत्तराखंड – मतमोजणील सुरुवात झाली आहे.
Uttarakhand: Counting of votes to begin at 8 AM; visuals from a counting centre in Dehradun. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/xSjNWuVDTC
— ANI (@ANI) May 23, 2019
- केरळ – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडमधील मतमोजणी केंद्रा बाहेरील परिस्थिती
Kerala: Visuals from outside a counting centre at Kalpetta, Wayanad; Rahul Gandhi is contesting from the Lok Sabha constituency. #ElectionResults2019 pic.twitter.com/D9Au7jS6YZ
— ANI (@ANI) May 23, 2019
- पश्चिम बंगाल – निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
West Bengal: Counting of votes to begin at 8 AM; visuals from a counting centre in Kolkata. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/uXdi6RlgF9
— ANI (@ANI) May 23, 2019
- मुंबई – भोजपुरी अभिनेता रविकिशन उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. रविकिशन यांनी कुटुंबियांसोबत पूजा करत विजया होण्याची प्रार्थना केली
Actor Ravi Kishan, who is fighting on Gorakhpur Lok Sabha seat, offers prayers as #ElectionResults2019 will be announced today; counting of votes for #LokSabhaElections2019 to begin at 8 am. pic.twitter.com/b1d38nuq02
— ANI UP (@ANINewsUP) May 23, 2019
- नवी दिल्ली – लोकसभेचा निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागेल आणि सत्ता स्थापन करेल – अजय माकन
- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.