HW News Marathi
मुंबई

लग्नानंतर जीन्स घालण्यास विरोध करण्याऱ्या पतीवर गुन्हा

मुंबई- पत्नीला जीन्स घालण्यासाठी विरोध केल्यामुळे पत्नीने आपल्या पतीवरच कौटुंबिक छळाची तक्रार केली. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात तो दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील वसई- विरारमध्ये राहणाऱ्या या जोडप्याचे 2016 मध्ये लग्न झाले होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पत्नीने पतीकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पत्नीने म्हटले होते की, लग्नानंतर पतीने जीन्स घालण्यावर बंदी घातली. खाण्या-पिण्यावरही बंधने आणली तसेच सातच्या आत घरात यायचे असे नियम बनवले. अनोखळी व शेजारी-पाजारी राहणा-या लोकांशी बोलायचे नाही आदी मुद्दे पत्नीने तक्रारीत मांडले होते. अखेर हे प्रकरण आता पोलिसांतून कोर्टात पोहचले आहे. कोर्ट काय निर्णय देते याकडे ल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यपालांनी दिला ठाकरे सरकारच्या सरपंच निवडीच्या अध्यादेशाला नकार

swarit

नौदलाच्या गार्डची गोळी झाडून आत्महत्या

News Desk

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

News Desk
मुंबई

राज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित

News Desk

मुंबई | राज्यसभेसाठी भाजपने १८ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यापैकी महाराष्ट्रातून तिघांनी पसंदी देण्यात आली आहे. त्यामध्ये ज्येष्ठे नेते नारायण राणे, प्रकाश जावडेकर, तसचे केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, कॉँग्रेसच्यावतीन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे. ते दुपारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. केतकर यांच्या रुपाने राज्यसभेवर एक अभ्यासू पत्रकार जाणार असल्याने अनेकांनी कॉँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Related posts

धक्कादायक…मानखुर्दमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

अमित शहा रतन टाटांच्या भेटीला

News Desk