HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत

महाराष्ट्रात दुष्काळाच्यी तीव्रतेचा सर्वाधिक फटका बसतो तो म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना. याच दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्यात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांच्या कुटूंबापुढे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. त्यांच्या मुलांचे संगोपन, शिक्षणाचा खर्च, त्यात लग्नाच्या वयात आलेल्या मुली त्यांच्या लग्नाचा खर्च. यासाठीच मुंबईतील डबेवाले पुढे सरसावले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांची संस्था व इतर काही संस्था मिळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यातील इंदापूर या गावात आयोजित करण्यात आलाय. यासंदर्भात डबेवाला संस्थांचे अध्यक्ष उल्हास मुके यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. #mumbaidabbawala #Drought #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Koshyari, Sudhanshu Trivedi नंतर भाजपच्या Prasad Lad यांचं छत्रपती शिवरायांवर अजब विधान; NCP आक्रमक

News Desk

मुख्यमंत्र्यांनी Ajit Pawar यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले…

News Desk

अमृता फडणवीस यांनी HW मराठीच्या माध्यमातून दिली विरोधकांच्या प्रश्नांशी उत्तरे

News Desk