HW News Marathi
व्हिडीओ

Exit Polls 2019 | एक्झिट पोलवर विरोधकांचा निशाना, २३ मे चे निकाल वेगळे असतील !

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेले एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या सर्वच एक्झिट पोलनूसार भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी त्या आकड्यावंर आक्षेप घेत एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार नाही २३ मेला येणाऱे अतिशय वेगळे असतील असा दावा केला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अनेक नेते मंडळी सामील आहे. #Elections2019 #exit poll 2019 #PriyankaGandhi #NawabMalik #chitrawagh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किल्ले प्रतापगड येथे आयोजित शिवप्रतापदिन सोहळ्यातून CM Eknath Shinde लाईव्ह

News Desk

“उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”; Devendra Fadnavis यांचा बोचरा सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांचे रात्री उशीरापर्यंत प्रयत्न, तरी उदयनराजे शिवप्रताप दिन कार्यक्रमाला गैरहजर

Manasi Devkar