HW News Marathi
देश / विदेश

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन

नवी दिल्ली-भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि फाइव्ह स्टार रँक प्राप्त अर्जन सिंह (९८) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती नाजूक असल्याने केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. हवाईदलाने अर्जन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. अखेर आज त्यांचं निधन झालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत | नवाब मालिकांचा आरोप

News Desk

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

News Desk

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

News Desk