HW News Marathi
मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकाचा मृत्यू

लोणावळा, दि. 15 – मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झायलोचा अपघात झाला असून या अपघातात गाडी चालक जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर सात जण जखमी आहेत . झायलो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानर देवले पुलाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकून हा अपघात झाल्याचं समजतं आहे. शुक्रवारी सकाळी 6.20 वाजता हा अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, भेटायला बोलवून ५ लाखांना लुटले

News Desk

टिकटॉक फेम फैझल शेखसह ४ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

प्रियकरावर गोळीबार करून प्रियसीवर बलात्कार

News Desk