HW News Marathi
मुंबई

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

मुंबई वांद्रे पूर्वमधील गरीबनगरमध्ये चार सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, अतिक्रमन विभागाची कारवाई सुरू असतानाच हे स्फोट झालेत. एका पाठोपाठ 4 सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आजुबाजूच्या परीसरात आग भडकलीय. आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशामक दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. हा परिसर झोपडपट्टीचा असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहे . तरीही अग्नीशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोविंदा रे गोपाळा…..

News Desk

माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

दलाल, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk