HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patail-Pankaja Munde | मी काल परळीत गेलो नसतो तर…!

भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला बीडच्या परळीतील गोपीनाथ गडावर खास मेळ्यावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पंकजा मुडेंनी आपल्या पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी पंकजा मुंडेंनी पक्षाला सूचक इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही Khadse यांना नव्हे तर MVA ला हरवणार!

News Desk

“ये बाप-बेटे मिल्खा सिंग से भी तेज..”; Sanjay Raut यांचा Somaiya पिता-पुत्रांवर घणाघात

News Desk

Raut यांच्या Rajya Sabha संदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरून अपक्ष आमदारांचा इशारा!

News Desk