HW News Marathi
व्हिडीओ

pankaja munde । गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्यांचे स्वागत

विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर आल्या . लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने त्यांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या दर्शन घेतले या नंतर माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या व त्यांना मानणाऱ्या जनतेचे गोपीनाथ गडावर स्वागत आहे.तसेच उद्या गोपीनाथ गडावर कोण कोण येणार हे मी निश्चित सांगू शकत नाही असे ही त्या म्हणाल्या पण जे जे येतील त्यांचे मनापासून स्वागस् आहे असे त्या बोलतांना म्हणाल्या पण संबंध महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांत तसेच राजकीय वातावरणात जे काही प्रश्न उपस्थित होता आहेत त्या सर्व प्रश्नाला मी उद्या उत्तर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse | उमेदवारीसाठी खडसेंच्या गुडघ्याला बाशिंग, यादीत नाव नसताना भरला उमेदवारी अर्ज !

Arati More

आजारी बिबट्याला केले जेरबंद

Atul Chavan

“२०२४ काय त्याच्या आगोदरच काहीही होऊ शकत”- Manisha Kayande

Seema Adhe