HW News Marathi
क्राइम

विवाहित महिलेने केली आत्महत्या

ठाणे येथील पाचपाखडी परिसरात विवाहित महिलेने राहत्या घरी गलफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा लाड असे नाव आहे. त्याचा पती नेहमी बाहेर गावी कामनिमित बोहेरगावी ये जात करत असे. श्रद्धा आत्महत्या केली त्यावेळी पती बाहेरगावी गेलेले होते. श्रद्धा गेल्या 12 वर्षापासून वंडर किड्स नावाची एक वर्सरी चालवत होती. त्याना दोन मुले आहेत आहे. याप्रकऱणी नौपाडा पोलिस तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, वांद्रे पूर्वच्या कार्यालयावर तोडक कारवाईचे लोकायुक्तांचे आदेश

News Desk

नायगाव येथे मटका अड्ड्यावर तर बिलोलीत रेती वाहनांवर कारवाई  

News Desk