HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-BJP Alliance | रावसाहेब दानवेंनी युती धर्म तोडला… !

शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. दानवे यांनी निवडणुकीत आपल्याला मदत केली नाही असा आरोप त्यांनी केलाय. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दावेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला अशी टीकाही त्यांनी केली. #Shivsena #BJP #RaosahbDanve #ChandrakantKhaire #Aurangabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Gaikwad | विषारी फुंकार एमआयएमकडून होत आला आहे !

Gauri Tilekar

आता ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यात Karuna Dhananjay Munde यांची उडी

News Desk

7 लाखापर्यंतचं उत्पन्न Tax Free; नव्या घोषणेनुसार किती कर भरावा लागणार?

Manasi Devkar