HW News Marathi
मुंबई

माटुंग्यातील बिग बाजारमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

मुंबई | माटुंगा येथील बिग बाजारमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि पाण्याचे ३ टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पत्रे !

News Desk

मंत्रालय आहे की आत्महत्यालय | वृध्द महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

News Desk