HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | मतदार राजा…तूच आहेस देशाचा खरा शिल्पकार !

देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. मतदान करण्यासाठी आपण बरेचदा टाळाटाळ करतो मात्र अगदी सकाळीच एका दिव्यांग मतदाराने आपला मतदानचा हक्क बजावुन मतदान करण्याचा संदेश दिला आहे. #Elections2019 #mumbai #divyang #voting #fourth phase,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या खड्ड्यावरून BJP मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

Manasi Devkar

खड्ड्यांवरून मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

Manasi Devkar

दिवाळीनंतर तुम्हालाच बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल! Sanjay Raut यांची Fadnavis यांच्यावर टीका

News Desk