HW News Marathi
महाराष्ट्र

१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गानी तुर्क यांचा मृत्यू

नागपूर | मुंबई १९९३ च्या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गानी तुर्क (४८ वय) याचा नागपूरमधील जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुर्क हा नागपूरमधील मध्यवर्ती तुरुंगात कैद होता. तुर्क हा या बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला आठवा व्यक्ती होता. याच्यावर आरडीएक्सचा साठा करून ठेवल्याचा आरोप होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ठाण्यात मनसेचा शेतकरी महामोर्चा

News Desk

शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश!

News Desk

आर्यन खान प्रकरणात मनीष भंगाळेंची एन्ट्री, व्हॉट्सॲप हॅकींगसाठी ५ लाखांची ऑफर

News Desk