HW News Marathi
व्हिडीओ

“Navneet Rana आणि Raj Thackeray भाजपचा बोलवता धनी”; Vinayak Raut यांची हल्लाबोल

उद्धव ठाकरे साहेबांच्या अयोध्या दौऱ्याची राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत टिंगल टवाळी केली होती. पण, आता राज ठाकरे यांना आता अयोध्याला जावे लागत आहे. हे राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे. राज यांना अयोध्याला जाण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरे यांना रामलल्ला प्रसन्न होणार नाही असे देखील राऊत म्हणाले आहेत.तर, शिवसेना आणि महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्याशी लढण्यासाठी फडणवीस कमी पडले म्हणून ते राज आणि नवनीत राणा यांचा वापर करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. तसेच नवनीत राणा आणि राज ठाकरे यांचा बोलवता धनी भाजप आहेत अशी टीका विनायक राऊत यांनी करत राणा, राज ठाकरे आणि भाजपला लक्ष्य केले आहे.

#VinayakRaut #NavneetRana #RajThackeray #Ayodhya #RaviRana #UddhavThackeray #SharadPawar #MNS #Hindutva #BJPShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ्य जपा, योगा करत जा ! नीलम गोऱ्हेंंचा खोचक सल्ला

News Desk

Remedisiver औषधाने कोरोना बरा होणार ?

swarit

“चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय” – Sandipan Bhumare

News Desk