HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis & Sharad Pawar | चड्डीच्या टीकेवरुन फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या चड्डीवरुन टिका केली होती पवार यांनी माढामध्ये १९ एप्रिलला पार परडेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपत प्रवेश केलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लक्ष्य त्यांच्यावर टिका केली होती. त्याच बरोबर मोहिते पाटलांना ते म्हणाले होते की, “भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल? “आपल्या जुन्या सहकाऱ्याबद्दल मी कधी आकसाने बोलणार नाही. असे यावेळी शरद पवार म्हणाले होते.शरद पवारांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना ‘चड्डी’वरुनच प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी सोलापुरातल्या कुर्डूवाडीत झालेल्या भाजपच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश तर ठरला ! आता मंत्रीपदाचं काय ?

News Desk

Narayan Rane यांची जनआशिर्वाद यात्रा BJP ला महागात? कोकणातले 2 नगरसेवक सेनेत दाखल…

News Desk