HW News Marathi
व्हिडीओ

वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावे; Pankaja Munde यांची Dhananjay Munde यांच्याकडे मागणी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी HW मराठीशी खास बातचीत केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाविषयी चिंता व्यक्त केली. तसेच बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी याकडे लक्ष द्यावे यासाठी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सध्या राज्यात सुरू असणाऱ्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील जनतेचे कौतुक केले आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #NCP #BJP #Beed #MVA #OBC #OBCReservation #MahaVikasAghadi #Farmers #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मधल्या महिला नेत्यांची संतप्त प्रतिक्रीया! Sakinaka बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला

News Desk

Prakash Ambedkar यांनी शब्द जपून वापरावे – Sanjay Raut

News Desk

NCP- Chagan Bhujbal Or Sameer Bhujbal | नाशिकमधून काका की पुतण्या ?

Arati More