HW News Marathi
व्हिडीओ

Manoj Kotak| माहूलवासियांनी मनोज कोटक यांना घेरले

आज लोकसभेचे २ टप्प्यातील मतदान पार पडतेय. तर अजुन दोन टप्पे शिल्लक आहेत. या दोन टप्प्यतील मतदानासाठी नेत्यांचा प्रचारही जोरदार सुरु आहे. अशातच इशान्य मुंबईचे युतीचे उमेदवार मनोज कोटक हे त्यांच्या प्रचारासाठी विद्या विहार आंबेडकर नगर येथे गेले असता प्रचारा दरम्यान माहूल वासियांनी कोटक यांना चांगलेच घेरले मात्र मनोज कोटक यांनी तेथून काठता पाय घेतल्याचे दिसुन आले. यावेळी माहुल वासियांची आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा झाली या प्रचाराला मनोज कोटक, प्रवीण छेडा, किरीट सोमय्या आदी भाजपाचे नेते मंडळीही उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्याचा प्रतीकात्मक केक कापून मनसेचे Avinash Jadhav यांनीं वाढदिवस साजरा केला !

News Desk

Sanjay Pandey यांनी घेतलेला ‘तो’ वादग्रस्त निर्णय अखेर मागे

Manasi Devkar

Jitendra Awhad यांनी पोलिसांसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर Preeti Sharma Menon यांचा निषेध

News Desk